Info
There are no articles in this category. If subcategories display on this page, they may have articles.
सर्व व्यापारी/प्रक्रियाकार/हमाल यांना सुचित करण्यात येते की, दिनांक 01 फेब्रुवारी 2026 पासुन अनुज्ञाप्ती (लायसन्स) नुतणीकरणाला सुरूवात होत असुन, 31 फेब्रुवारी 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रे जोडुन नुतणीकरण करून घ्यावे. व दिनांक 01 मार्च 2026 ते दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत विलंब शुल्काचे भरणा करून नुतणीकरण करता येईल. तदनंतर म्हणजे 31 मार्च नंतर आपले अनुज्ञाप्ती रद्द समजण्यात येईल.
तरी याची सर्व व्यापारी/प्रक्रियाकार/हमालांनी नोंद घ्यावी.