या बाजार समितीमध्ये 12/08/2017 पासुन प्रत्यक्षात ई-लिलाव सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे निर्देशानुसार, बाजार समितीत आलेल्या प्रत्येक शेतमालाचे गेट एंट्री करून लॉट मॅनेजमेंट पाडले जाते, त्यानंतर शेतमालाची गुणवत्ता तपासण्यात येते, त्यांनतर ई-ऑक्शन करण्यात येत असुन विन्न्ार घोषित करण्यात येते व विनर व्यापारी शेतमालाचे वजन करून घेतो, व सेल एग्रीमेंट बनविन्यात येते, त्यांनतर सेल बील बनवुन रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते.
