उप बाजार, एटापल्ली

समितीचे एटापल्ली येथे दुय्यम बाजार आवार असुन त्या ठिकाणी समितीच्या स्व्‍ामालकीची 1.02 हे. आर जमिन उपलब्ध आहे. त्याठिकाणी विविध सोयी सुविधेचे बांधकामे करण्यांचा बाजार समितीचा विचार असुन त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडुन आराखडा मंजुर केलेला आहे. लवकरच नविन कार्यालय व गोदाम उभारणी करून, लिलाव प्रक्रिया व तारण योजना सुरू करण्याचा विचार आहे.