| अ.क्र. | अटी व शर्तीचा तपशील |
|---|---|
| 1 |
शेतमाल तारण कर्जयोजने अंतर्गत केवळ उत्पादक शेतकऱ्यांचाच खालील शेतमाल स्विकारण्यात यावा :
|
| 2 |
शासनाने MSP निश्चित केलेल्या व तारणात ठेवलेल्या 1 ते 12 शेतीमालाची तारण कर्ज रक्कम खालील प्रमाणे निश्चित करण्यात यावी. कर्ज रक्कम निश्चित
|
| 3 |
शासनाने MSP निश्चित न केलेल्या व तारणात ठेवलेल्या वाघ्या घेवडा,हळद, सुपारी, काजू बी व बेदाणा या5 शेतीमालाची तारण कर्ज रक्कम खालील प्रमाणे निश्चित करण्यात येते. कर्ज रक्कम निश्चित
|
| 4 |
शेतमाल तारण ठेवण्यासाठी बाजार समिती कार्यक्षेत्र मर्यादा शिथीलमहाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे दि. 28/11/2017 रोजीचे पत्र क्र. कृपमं/शेताकयो/2017-18/अंमलबजावणी/3377/2017 नुसार,बाजार समितीने फक्त कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा शेतमाल तारणात स्विकारावा ही मर्यादा काढून टाकण्यात आलेली असून, ज्या बाजार समिताकडे गोदाम किंवा निधी उपलब्ध नसल्यामुळे तारण योजना राबविण्यात येत नाही. अशा वेळी त्या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल नजिकच्या शेतमाल तारण राबविणाऱ्या बाजार समितीच्या गोदामात किंवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेऊन, त्या तारणावर नजिकच्या बाजार समितीने कर्ज वाटप केल्यास त्याची प्रतिपुर्ती कृषि पणन मंडळामार्फत करण्यात येईल. |
| 5 |
शेतमाल तारण योजनेत समाविष्ट 17 शेतमालाकरीता तारण कर्जाचा किमान, कमाल कालावधी व व्याजदर -
|
| 6 | शेतमाल तारण योजनेअंतर्गत शेतमाल तारण ठेवताना 7/12 वरील सर्व कुटूंबातील सदस्यांनी ज्या सदस्यांच्या नावाने शेतमाल तारण ठेऊन कर्ज घेण्यात येणार आहे त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने शेतमाल तारण ठेवणे व कर्ज अदा करणे इतर कुटूंबातील सदस्यांची संमती असल्याचे संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे. याची खातरजमा व संमती पत्र घ्यावयाची जबाबदारी ही बाजार समितीच्या सचिवाची असेल. कुटूंब यामध्ये आई,वडिल,मुलगा, लग्न न झालेली मुलगी, मुलाची पत्नी व मुलाची मुले (नातू) यांचा समावेश असलेला सामाईक अथवा स्वतंत्र 7/12 उतारा ग्राह्य धरण्यात यावा. |
